रंगात रंग तोश्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरूनभान हि वाटकुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनीहोई
राधा हि बावरीहरीची .....राधा हिबावरी
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळीपाने झुलताना
चिंब चिंब देहावरूनिशावार्धारा जरताना
हा दरवळणारा गंध मातीचामनात बिलगून जाई
हा उनाड वारगोज प्रीतीचे गाणेसांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनीहोई
राधा हि बावरीहरीची........ राधा हिबावरी
आज इथे यातरु तळी सूरवेनुचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगापाऊले घुटमळती
हे स्वप्न असे किसत्य म्हणावे राधाहरपून जाई
हा चंद्र चांदणे ढगाआडूनि प्रेम तयांचेपाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनीहोई
राधा हि बावरीहरीची ......राधा हिबावरी
रंगात रंग तोश्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरूनभान हि वाटकुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनीहोई
राधा हि बावरीहरीची .....राधा हिबावरी
0 comments:
Post a Comment