बिगी बिगी बिगी चाल ग, बाई चाल ग मर्दिनी
वाट बघत असंल घरधनी न्यारीच्या ग पाई
पाया म्होरं पळतंय मन, झाली त्याला घाई
अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला ?
मनाला, मनाला ग, मनाला मनाला !
प्रीतीनं हाक ही दिली, साद घातली
कुणाला कुणाला ?
मनाला, मनाला ग, मनाला मनाला !
कळिला वारा फुंकर घाली झुळुझुळु का झुळुझुळू
अन् पदर पाकळी उमलू लागे हळुहळु का हळुहळू
साजणा, सांग ना
ही किमया असते अशी जादु ही कशी, फुलविते मदनाला
खट्याळ पाणी गातंय् गाणी गुणुगुणु का गुणुगुणू
अन् लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणू
सजणा, सांग ना
या नदीला सागर दिसं, लागलं पिसं, खळखळत्या पाण्याला

0 comments:
Post a Comment