मी रात टाकली, मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती ह्या पंखावरती, मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली
Home
Marathi movie songs
Mi raat takli / मी रात टाकली
मी कात टाकली
Mi raat takli / मी रात टाकली, मी कात टाकली
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment