सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला - तो
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला - ती

गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला - ती

निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला - तो

जुळता डोळे एका वेळी - ती
धीट पापणी झुकली खाली - तो
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला - दोघे
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला - दोघे
गायक / गायिका - महेंद्र कपूर / सुमन कल्याणपूर
गीतकार - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन. दत्ता

0 comments:
Post a Comment