तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळीते काळजातली पीरती जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटल गुलाबी कोडं विरह जाळीता मला रात ही पसरी मायाजाल लाडेलाडे अदबीनं तुम्हां विनवते बाई पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
Home
marathi movie song lyrics
Marathi movie songs
Tumhawar keli mi marji bahal / तुम्हावर केली मी मर्जी बहाल
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment