रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे
Mala Ved Lagale / मला वेड लागले प्रेमाचे
Mala Ved Lagale
,
Marathi movie songs
,
Movie
,
Timepass marathi movie song
,
मला वेड लागले प्रेमाचे
Edit
0 comments:
Post a Comment