दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अन् तृप्तीची शांत साउली इथे मिळे जुळुले रे नाते अतूट, घडे जन्मजन्मांची भेट घेउनिया प्रीतीची आण, एकरूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
Home
marathi movie song lyrics
Marathi movie songs
Drushta Lagnya Joge Sare / दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment