दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे, गंध जसा सुमनांतरी शब्दाविना मन भावना, अवघ्याच मी तुज सांगते हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते स्वर्ग मिळे धरणीस जेथे, रंग नवे गगनांगणी सप्तसूरा लेऊन यावी, रागिणी अनुरागिणी तुझिया सवे सूख-वैभवे, सौभाग्य हे नित मागते
Home
marathi movie song lyrics
Marathi movie songs
Diste mazla sukhchitra nawe / दिसते मजला सुखचित्र नवे
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment