तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा
Home
marathi movie song lyrics
Marathi movie songs
Tu sukhakarta / तू सुखकर्ता, तू दुःखकर्ता, तूच कर्ता आणि करविता
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment