तुजवीण सख्या रे .....................................Tujh Vin Sakhya Re
पावसाची गुंज
पाखरांची कुजबुज
का ऐकू येत नाही
सावलीची अलगुज
रीता आहे वारा
गंध वेडा तो नाही
सूर तेच तरीही
रास रंगला नाही
आस तुझी,
ध्यास तुझा,
भेटशील ना रे .........................
आस तुझी,
ध्यास तुझा ,
भेटशील ना रे .........................
स्वप्न राहील अपुले
तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे
0 comments:
Post a Comment